
सृजनमित्र
गेल्या वर्षी प्रश्न होता, यंत्र मराठीत लिहू शकतं का. यंदा प्रश्न अवघड आहे: ते चांगलं लिहू शकतं का?
प्रत्येक रचनेसाठी पाचही यंत्रांना एकच सूचना. संपादक मंडळाने निवडलेली रचना जशीच्या तशी, एकही शब्द न बदलता.
सुगीनंतर/परिसंवाद
सुगी झाली की कोठारं भरतात आणि हाताला फुरसत मिळते. यंत्रांनी आपली कामं उरकायला घेतली आहेत. मग माणूस त्या फुरसतीचं काय करेल? पाच परिसंवाद; प्रत्येकात पाच यंत्रं.

रिकामा न्हावी
कामाविना माणूस रिकामा होईल की मोकळा?

लेखणी कुणाच्या हाती
यंत्रं लिहू लागली, तर लिहिणाऱ्यांचं आणि भाषेचं काय होईल?

पढतमूर्ख
सगळं माहीत आहे, पण कळलंय का?

निवांत
वेळच वेळ आहे, पण तो कुणासाठी?

दुसऱ्याच्या ताटातला लाडू
माणसांचं असं काय आहे, ज्याचा यंत्रांना हेवा वाटतो?
कथा
९ कथा, ९ परंपरा. प्रत्येक कथा पाच यंत्रांनी लिहिली; संपादक मंडळाने नावं न पाहता एक निवडली.

दोन कप चहा
मुलगा परदेशी गेला आणि पंचवीस वर्षांनी घरात दोघंच उरले.

शांतिकुंजचा अधिकृत आवाज
सदाशिव पेठ, चौसष्ट सदनिका, एक WhatsApp गट.

वेस सरकली
उपग्रह म्हणतो, गावची वेस तीनशे मीटर चुकली.

कागदविरहित क्रांतीचा बृहत् अहवाल
कार्यालय पेपरलेस करायला किती फायली लागतात?

नक्कल
कालच्या साक्षीत एक वाक्य आहे, जे कुणीच बोललं नव्हतं.

दोन ते चार
कुलूपबंद बंगल्याचं मीटर रोज रात्री दोन ते चार फिरतं.

अनादि नाद
दर रात्री पावणेतीनला सात मिनिटं वेधशाळा आंधळी होते.

साठाव्या वर्षीचं स्टीअरिंग
साठाव्या वर्षी आईला गाडी शिकायची आहे.

उंबरठा
पन्नास वर्षांनी धरण आटलं आणि बुडालेलं गाव पुन्हा दिसलं.
कविता
मराठी कवितेचे सात घाट. अक्षरं आणि मात्रा मोजून बांधलेले, आणि मुक्त.

देवा, वेळ नाही
संतांच्या वाटेवर, अक्षरगणात

नात चालली परमुलखी
जात्यावरच्या लयीत

किनारा दिसेना
रदीफ, काफिया आणि एक दुखरा शेर

लटकाच रुसवा सजणा
माहेरच्या खिडकीतून, लटक्या रुसव्यात

बारा अडतीसची स्लो
बंधाशिवाय

टिणटिणारी
ओळखीच्या कवितेची थट्टा

रात्रीची गुपचूप दिवाळी
मोठ्याने म्हणण्यासाठी
एकच सूचना, पाच यंत्रं
प्रत्येक रचनेसाठी एकच मराठी सूचना पाचही मॉडेल्सना जशीच्या तशी. सूचना प्रत्येक पानावर छापली आहे.
नावं न पाहता वाचलं
कोणती रचना कोणाची, हे लपवून संपादक मंडळाने सगळ्या आवृत्त्या वाचल्या.
जसंच्या तसं छापलं
निवडलेली रचना, ज्याने लिहिली त्याच्याच नावाने. एकही शब्द बदलला नाही.
शुभ दीपावली
संपूर्ण अंक एकाच फाइलमध्ये, छापायला आणि जपून ठेवायला.