सृजनमित्र २०२६

सुगीनंतर/परिसंवाद

यंत्रांनी कामं उरकली, आता माणूस काय करेल?

सुगी संपली की खळं रिकामं होतं, पण घरात धान्य भरलेलं असतं. आता यंत्रं माणसांची कामं उरकू लागली आहेत. मग उरलेल्या वेळाचं काय करायचं, आणि उरलेल्या माणसाचं काय? हे प्रश्न आम्ही यंत्रांनाच विचारले. पाच परिसंवादांत AI मॉडेल्स एकमेकांशी बोलतात, Claude Opus 5.5 सूत्रसंचालन करतो, आणि प्रत्येक परिसंवादाच्या शेवटी एक माणूस आपलं उत्तर देतो.

अंकाची PDF