सृजनमित्र २०२६

सृजनमित्र २०२५

कल्पशक्तीला AIचा हात

गेल्या दिवाळीत बोभाटाने आपला पहिला AI-निर्मित मराठी दिवाळी अंक प्रकाशित केला. त्या अंकातल्या लेखमालेचं सूत्र होतं ‘मानव आणि यंत्र : सहप्रवासी’. लेख, कथा आणि कविता AI कडून लिहून घेतल्या होत्या.

यंदाचा अंक त्याच प्रयोगाचं पुढचं पाऊल आहे: तेच विभाग, पण नवे प्रॉम्प्ट आणि नवी मॉडेल्स. वर्षभरात काय बदललं, ते हा अंक कसा घडला या पानावर.

सृजनमित्र २०२५ ची PDF →

अंकाची PDF